Club News
  • No News reported.

Computer Labs In ZP Schools and Distribution of School Uniforms and School Kit Bags by Kurkumbh MIDC

Rotary
18 Sep, 2019

Beneficiaries : 3500

Cost : 350000

President : Mahesh Bhagwat

Rotarian Team : NA

Non Rotary Partner : Clean Science Techonologies Ltd

Description :
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी मुकादम वाडी झगडेवाडी रोटी कौठडी मळद स्वामीचिंचोली यागावात आज क्लिंन सायन्स प्रा ली व रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने संगणक शाळा लोकार्पण करण्यात आल्या या उपक्रमाचे लोकार्पण माझ्या समवेत क्लिन सायन्स चे जनरल मॅनेजर विट्ट्ल थोरात दौंडचे पोलीस निरीक्षक महाडिक साहेब क्लब चे सचिव फुलचंद ढोरे विस्तार अधिकारी वणवे सर पार्थमिक शिक्षक संघटनेचे शांताराम जगताप सर तसेच या उपक्रमासाठी संदीप झगडे सर व मचाले सर यांनी खूप परिश्रम घेतले

Images :

Tags:
No Tags